आबेदा इनामदार टी-20 क्रिकेट स्पर्धा
पूनम जगतापचं अर्धशतक आणि तिच्या सहकारी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुणे फाल्कन्सने विजयाला गवसणी घातली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक स्पोर्टसनं विजयासाठीचं लक्ष्य चार विकेट्स राखून पार केलं. सुभा सतीशनं नाबाद 31 धावांची खेळी करून कर्नाटकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात कर्नाटक स्पोर्टसनं प्रवरा जेम्सवर चार विकेट्सनी मात केली. या सामन्यात प्रत्युषानं तीन, तर रामेश्वरी गायकवाडनं दोन विकेट्स घेऊन प्रवरा जेम्सला वीस षटकांत नऊ बाद 88 असं रोखलं.
पुणे फाल्कन्सने आझम स्पोर्टस अॅकॅडमीवर 185 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
आबेदा इनामदार ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत पुणे फाल्कन्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
या सामन्यात पुणे फाल्कन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना पाच बाद 220 धावांची मजल मारली होती. त्यानंतर पुणे फाल्कन्सनं आझम स्पोर्टस अॅकॅडमीचा डाव 14 षटकांत 35 धावांत गुंडाळला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -