काळे ढग गुडूप... भर पावसाळ्यात मुंबईत चक्क निरभ्र आकाश!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2019 05:52 PM (IST)
1
फोटो - भावेश मंगवानी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील संपूर्णपणे ढगाळ वातावरण होतं मात्र आज मुंबईकरांना निरभ्र आकाश पाहायला मिळालं
3
सोशल मीडियावर अनेकांनी मुंबईतील निळ्या आभाळाचे फोटो क्लिक केले
4
मुंबईतील गगनाला भिडलेल्या उंच इमारती आणि निरभ्र आकाश असे फोटो पाहून परदेशात असल्याचा भास होतो.
5
अल्हाददायक वातावरण पाहून मुंबईकरांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही
6
फोटो- सोनल अथनीकर
7
फोटो - समीर पाटील
8
फोटो - नॅश डेव्हिड
9
फोटो - फाल्गुन शाह
10
फोटो - अनंत गोएनका
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -