थंड पाण्याने आंघोळ करण्याचे 6 फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2016 12:09 PM (IST)
1
थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तिक्ष्ण होते.
3
जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
4
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.
5
थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढलं. ज्यामुळे चरबी वितळतं. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते.
6
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील फॅट वितळतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -