वाय-फायचा स्पीड वाढवण्यासाठी 5 टिप्स
राऊटर जमिनीवर न ठेवता, जमिनीपासून किमान 2 फूट उंचीवर ठेवा. कारण सिग्नलची दिशा खालील बाजूस असते, त्यामुळे जमिनीवर राऊटर ठेवल्यास सिग्नलमध्ये अडथळे येतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हाला घराच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून वाय-फायचा वापर करायचा असल्यास राऊटर घराच्या मध्यभागी कुठेतरी ठेवा. जेणेकरुन घराच्या कुठल्याही भागात वाय-फायचं सिग्नल मिळू शकेल. राऊटरची पोझिशन ठरवण्यासाठी तुम्ही ‘क्लाऊडचेक’ची मदत घेऊ शकता.
हल्ली अनेकांच्या घरी वाय-फाय कनेक्शन असतं, मात्र वाय-फायचा स्पीड अत्यंत कमी असतो. त्यामुळे अनेक जण वाय-फायलाच राम राम करतात. मात्र, आम्ही आज तुम्हाला वाय-फायचा स्पीड वाढवण्यासाठी खास टिप्स देणार आहोत.
जेव्हा तुमच्या जवळ अनेक वाय-फाय नेटवर्क असतील, तेव्हा तुमच्या वायफायला वायरलेस चॅनेल गरजेचं आहे. वाय-फाय अनॅलायजर आणि वाय-फाय स्टम्बलर इत्यादी टूल्स तुमच्या घरासाठी परफेक्ट चॅनेल्स सर्च करण्यासाठी मदत करतील. या टिप्स अवलंबूनही वाय-फाय स्पीड वाढत नसेल, तर तुमचं वाय-फाय सिग्नल कुणीतरी चोरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाय-फायचा पासवर्ड बदला.
जेव्हा तुमच्या जवळ अनेक वाय-फाय नेटवर्क असतील, तेव्हा तुमच्या वायफायला वायरलेस चॅनेल गरजेचं आहे. वाय-फाय अनॅलायजर आणि वाय-फाय स्टम्बलर इत्यादी टूल्स तुमच्या घरासाठी परफेक्ट चॅनेल्स सर्च करण्यासाठी मदत करतील.
राऊटरला टीव्ही कॅबिनेट किंवा पडद्यामागे ठेवू नका. राऊटर कायम खुल्या जागेत ठेवा, जेणेकरुन सिग्नल स्ट्रेन्थ वाढेल. टीव्ही, कॉडलेस फोन आणि मायक्रोव्हेव यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर ठेवा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -