Wedding Anniversary : सैफीनाचा आठ वर्षांचा सुखी संसार; गरोदर करिनाने शेअर केल्या सुंदर आठवणी
त्याचसोबत सैफ आणि करिनाने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली असून ते पुन्हा आई-बाब बनणार असल्याचं सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, करिना कपूर खान सैफ अली खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तसेच सैफ अली खानचं करिनासोबत दुसरं लग्न आहे.
करिना कपूर खानने सोशल मीडियावर सैफला विश करत एक सुंदर फोटो खास कॅप्शनसोबत शेअर केला आहे. करिनाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, 16 ऑक्टोबर 2012 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. सैफ आणि करिनाच्या घरी 2016 मध्ये लहानग्या तैमुरने एन्ट्री घेतली.
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर सैफसोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शन दिलं आहे की, एका काळाची गोष्ट आहे, बेबो नावाची एक मुलगी आणि सैफू नावाचा एक मुलगा होता. दोघांनाही स्पगेटी आणि वाइन खूप आवडत होती आणि दोघंही आनंदात राहत होते. तर आता तुम्हाला समजलं असेल एका लग्न झालेल्या जोडप्याच्याआयुष्याचं गुपित. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएकेपी...
बॉलिवूडमधील स्टार कपल अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 16 ऑक्टोबर रोजी 8 वर्ष पूर्ण झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -