Virat - Anushka Clicked in Bandra | मुलीच्या जन्मानंतर अनुष्का-विराट पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
(PHOTO CREDIT- MANAV MANGALANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(PHOTO CREDIT- MANAV MANGALANI)
(PHOTO CREDIT- MANAV MANGALANI)
(PHOTO CREDIT- MANAV MANGALANI)
दरम्यान, 11 जानेवारी रोजी घरी चिमुकलीचं आगमन झाल्याची माहिती स्वतः विराट कोहलीनं दिली होती. विराट म्हणाला होता की, आम्हा दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की, आज दुपारी आमच्याकडे मुलगी झाली. आम्ही तुमचं प्रेम आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोघीही ठिक आहेत.
पॅपराजींनी विनंती केल्यानंतर विरुष्काने फोटो काढण्यास संमती दिली. तसेच फोटोसाठी पोजही दिली.
आज अनुष्का डेनिम आउटफिट्समध्ये दिसून आली. तर विराट कोहलीने ब्लॅक आऊटफिट्स वेअर केले होते.
मुलीला जन्म दिल्यानंतर काहीच दिवस झाले आहेत. परंतु, अनुष्का शर्मा अगदी पहिल्यासारखीच फिट अन् मेन्टेंन दिसत आहे. गरोदरपणातही अनुष्काच्या फिटनेस रुटिनमुळे तिचं फारसं वजन वाढलं नव्हतं.
दरम्यान, बेबी विरुष्काची पहिली झलक पाहण्यासाछी चाहते उत्सुक आहेत. पण त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
विरुष्का आज आपल्या मुलीला घेऊन वांद्रे येथे चेकअपसाठी गेले होते. त्यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली दिसून आले आहेत. अनुष्कासोबत विराट कोहलीही होता. दोघेही आज वांद्रे येथे फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -