Budget 2021: लेदर ब्रिफकेस, शबनम बॅग ते टॅब बजेट... अशी बदलत गेली अर्थमंत्र्यांची ब्रिफकेस
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2021 11:14 AM (IST)

1
आताचे बजेट हे पेपरलेस असल्याने टॅबचा वापर करण्यात आला
2
सुरुवातील लेदर सुटकेस ही अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वापरण्यात यायची.
3
गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हिशोब वही म्हणजे बहीखाते संकल्पना आणली
4
नंतर शबनम बॅगचा वापर करण्यात आला.