PHOTO | 'कुमकुम भाग्य' फेम रेहाना पंडितच्या दिलखेचक अदा; टॉपलेस फोटो चर्चेत
रेहाना बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांनी मनं नेहमीच जिंकून घेते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेहानाच्या क्लासी अदांवर आणि ग्लॅमरस लूकवर अनेक चाहते घायाळ होतात.
रेहानाचा हा बिकनी लूक सोशल मीडियावर बरेच दिवस चर्चेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, रेहाना पंडितच्या क्लासी लूक्सची चर्चाही सोशल मीडियावर होत असल्याचं पाहायला मिळतं.
त्यानंतर रेहना पंडित स्टार प्लसवरील मालिका 'इश्कबाज' मध्येही दिसली होती.
काही दिवसांपूर्वी रेहानाने काही टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
रेहना पंडितने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिका जमाई राजा मधून केली होती. या मालिकेतील आपल्या भूमिकेने रेहनाने आपली दखल घेण्यास भाग पाडलं.
रेहना पंडित सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -