Iphone 16 series: खुशखबर! लवकरच लॉन्च होणार आयफोन 16, जाणून घ्या किंमत आणि दमदार फिचर्स

Iphone 16 series: आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत आहेत. ही आतुरता लवकरच संपणार आहे. अॅपलकडून आयफोन 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे.

आयफोन 16 या सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे.

Sponsored Links by Taboola