सेम टू सेम... कतरिना कैफची डुप्लिकेट अलीना रॉयचे स्टनिंग फोटो
ती सोशल मीडियावर कतरिनाची गाणी आणि काही सीन्सवर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर अलीना रॉयचे हजारो फॉलोअर्स आहेत.
सोबतच अलीनाकडे सध्य 'लखनऊ जंक्शन' आणि 'सॉरी आय एम लेट' हे चित्रपट आहेत, ज्यामधून ती चाहत्यांच्या भेटीला येईल.
अलीना रॉयला प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या 'कमाल है' या अल्बममधून ओळख मिळाली होती.
एका मुलाखतीत याबाबत बोलताना ती म्हणाली की, मी कतरिनाची अतिशय आदर करते. पण मला लोकांनी अलीना रॉय म्हणून ओळखावं, केवळ कतरिनाची डुप्लिकेट म्हणून नाही.
कतरिना कैफची लूक अलाईक म्हणून अलीना रॉयला ओळखलं जातं.
काहीशी अशीच व्यथा आहे कतरिना कैफची डुप्लिकेट अलीना रॉयची. अलीनाला इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवायची आहे.
तुम्ही प्रसिद्ध सेलिब्रिटींचे डुप्लिकेट पाहिले असतील. हे काही काळ मनोरंजन करतात पण आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना फारसं यश येत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -