In Pics : है तैय्यार हम! टी20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं दमदार फोटोशूट, खेळाडूंचा डॅशिंग लूक पाहाच
आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून खेळाडूंनी खास फोटोशूट नुकतंच केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार रोहितपासून सर्वच्या सर्व 15 खेळाडू डॅशिंग पोजमध्ये दिसत आहेत.
सलामीवीर केएल राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा संघाला आहे.
फॉर्मात परतलेला विराट कोहली असाच फॉर्ममध्ये राहो अशी आशा सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.
चौथ्या स्थानावर असणाऱ्या सूर्यकुमारच्या खेळीकडे सर्व संघाचं लक्ष असेल.
ऑलराऊंडर हार्दीक पांड्यावर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी मोठी जबाबदारी असेल.
यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात असू शकतो.
दिनेशसह ऋषभ पंतलाही संधी दिली जाऊ शकते, दोघांवरही फिनिशिंगची जबाबदारी असेल.
दीपक हुडाला अंतिम 11 मध्ये स्थान मिळेल का हे पाहावे लागेल.
अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल.
चतुर चहलही संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.
डेथ ओव्हरसाठी डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहकडे अनेकांचे लक्ष असेल.
भुवनेश्वर कशी कामगिरी करेल हे देखील पाहावे लागेल.
अक्षर पटेल कशी कामगिरी करेल हे देखील पाहावे लागेल.
मोहम्मद शमी शेवटच्या काही काळात संघात आल्यामुळे तो कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.
यंदा हर्षल पटेल हा एक एक्स फॅक्टर नक्कीच ठरु शकतो.