Sania Mirza : सानिया मिर्झा Pickleball टूर्नामेंटमध्ये खेळताना दिसली; पाहा सानियाचा स्पोर्ट लूक!

टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या तिचा व्यक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. (Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता ती पुन्हा खेळताना दिसत आहे. सानिया मिर्झा ही Pickleball टूर्नामेंट मध्ये खेळतांना दिसली. (Photo Credit : manav manglani)

या स्पोर्टी लूकमध्ये सानिया खूप सुंदर आणि कूल दिसतं होती. (Photo Credit : manav manglani)
सानियाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. (Photo Credit : manav manglani)
चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंटस् केल्या आहेत. (Photo Credit : manav manglani)
शुक्रवारी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही उद्योगपती आनंद पिरामल, पुरव राजा, रोहन बोपण्णा यांच्यासोबत Pickleball सामन्यात सामील झाली. (Photo Credit : manav manglani)
पिकलबॉल हा टेनिससारखाच एक खेळ आहे. (Photo Credit : manav manglani)
सानिया मिर्झाचीही स्वतःची टेनिस अकादमी आहे. (Photo Credit : manav manglani)
सानियाचे फक्त हैदराबादमध्येच घर नाही, तर तिचा दुबईत एक आलिशान बंगलाही आहे. (Photo Credit : manav manglani)
सानियाकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्या आहेत. (Photo Credit : manav manglani)