पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स 9 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिडने स्फोटक फलंदाजी केली. (Image Source-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिडची चर्चा रंगली आहे. (Image Source-IPL)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून टीम डेव्हिडची ओळख आहे. टीम डेव्हिडची वैयक्तिक आयुष्याची देखील काय चर्चा असते. कारण हे त्याची पत्नी. (Image Source-Social Media)
टीम डेव्हिडची पत्नी देखील एक खेळाडू आहे आणि त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली ती खेळाशी असलेल्या संबंधामुळे. (Image Source-Social Media)
टीम डेव्हिडच्या पत्नीचे नाव स्टेफनी केरशॉ असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाकडून फील्ड हॉकी खेळते. केरशॉ फॉरवर्ड पोझिशनमध्ये खेळते आणि तिच्या चमकदार गोलांसाठी ओळखली जाते. (Image Source-Social Media)
टीम डेव्हिड आणि स्टेफनी केरशॉ लग्नाआधी अनेक वर्षे डेटिंग करत होते. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. (Image Source-Social Media)
टीम डेव्हिड आणि त्याच्या पत्नीलाही खेळाची खूप आवड आहे. दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळेच त्यांचे नाते अधिक घट्ट होते. (Image Source-Social Media)
केरशॉचा जन्म टाऊन्सविले येथे झाला. तिचा जर्सी क्रमांक 14 आहे आणि आजपर्यंत तिने ऑस्ट्रेलियासाठी 89 हॉकी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 14 गोल केले आहेत. (Image Source-Social Media)
स्टेफनी केरशॉ एके काळी ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेत्या संघाचा भाग आहे. याशिवाय त्याने हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही रौप्य पदक जिंकले आहे. (Image Source-Social Media)