ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • आयपीएल
  • IPL 2023 : गुजरात-मुंबई नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमने-सामने, जाणून घ्या रंजक बाबी

IPL 2023 : गुजरात-मुंबई नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमने-सामने, जाणून घ्या रंजक बाबी

एबीपी माझा ब्युरो Updated at: 26 May 2023 05:20 PM (IST)
1

आयपीएलचा पहिला सामना 2010 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. आतापर्यंत येथे 25 सामने खेळले गेले आहेत.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने या मैदानावर 62.62 च्या सरासरीने आणि 147.35 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 501 धावा केल्या आहेत.

3

आतापर्यंत आयपीएल सामन्यांमध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादव समोर गुजरातच्या राशिद खानची गोलंदाजी फिकी पडल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे राशिद खान अद्याप सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये बाद करू शकलेला नाही.

4

गोलंदाजीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वरचढ आहे. शमीने या मैदानावर सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत.

5

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 13 सामने जिंकले आहेत.

6

या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले असून नाणेफेक गमावलेल्या संघाने 13 सामने जिंकले आहेत.

7

गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दोन गडी गमावून 227 धावा केल्या होत्या. ही नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

8

मुंबई इंडियन्सचा संघ मागील सहा आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये अजिंक्य आहे.

9

मुंबई संघाने आयपीएल 2017 मध्ये शेवटचा प्लेऑफ सामना गमावला होता. त्यानंतरच्या आयपीएल प्लेऑफधील सर्व सामने जिंकले आहेत.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.