धोनीची लेक ठरतेय सर्वाधिक स्टायलिश Celebrity Kid
स्टाईल स्टेटमेंटमुळं धोनीची ही लेक खऱ्या अर्थानं सुपरहिट ठरतेय, हेच तिचे फोटो पाहून लक्षात येतं. (सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझिवाच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसते.
झिवाचे अनेक फोटो धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
पाश्चिमात्य धाटणीच्या कपड्यांप्रमाणंच ती, काही ट्रेडिशनल आऊटफिटमध्येही तितकीच गोड दिसते.
झिवा अनेकदा Burberry या ब्रँडच्या कपड्यांमध्ये दिसते. ज्यामुळं तिला या ब्रँडची अनऑफिशियल ब्रँड अॅम्बेसेडरही म्हटलं जातं.
हल्लीच ट्रॅक सूट लूकमुळंही तिन सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ती प्रिंस ऑफ कोर्ट बेसलाईन ट्रॅकसूट आऊटफिसमध्ये दिसली होती.
देशातील सर्वाधिक स्टायलिश लहान मुलांमध्ये तिची गणना होते. झिवा अनेकदा डिझायनर कपड्यांमध्ये दिसते.
भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या आणि जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही तो बहुविध कारणांनी चर्चेत असतो. धोनी चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याची लाडकी लेक, झिवा. धोनीप्रमाणंच झिवाही तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेटमुळं फार कमी वयातच प्रकाशझोतात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -