Ind vs Pak : चार महिन्यांपासून मिळाला नाही पगार, भारत-पाकिस्तान खेळाडूंच्या पगारात कितीचा फरक?
महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का दोन्ही संघांच्या खेळाडूंचा पगार किती आहे?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय महिला क्रिकेटपटूंची 3 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. BCCI 'ग्रेड A' मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरवर्षी 50 लाख रुपये देते.
बीसीसीआयच्या 'ग्रेड बी' महिला खेळाडूंचे वार्षिक वेतन 30 लाख रुपये आहे.
त्याचबरोबर बीसीसीआयच्या 'ग्रेड सी' महिला खेळाडूंचे वार्षिक वेतन 10 लाख रुपये आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना 4 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंचा बोर्डाशी 23 महिन्यांचा करार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होईल. असे असूनही पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंना जूनपासून वेतन मिळालेले नाही.