IND vs NZ Final : विराट कोहली फायनल सामन्यातून जाणार बाहेर? सराव सत्रात नेमकं काय घडलं?
किरण महानवर
Updated at:
08 Mar 2025 06:50 PM (IST)

1
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी (9 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होईल.

3
या अंतिम सामन्याच्या फक्त एक दिवस आधी भारतीय चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
4
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जखमी झाला आहे.
5
हा दावा पाकिस्तानी वेबसाइट जिओ न्यूजने केला आहे.
6
त्याने त्याच्या अहवालात म्हटले आहे की, कोहलीला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली.
7
चेंडू त्याच्या गुडघ्याजवळ लागला.
8
कोहलीला इतका त्रास होत होते की, त्याचे सराव सत्र थांबवावे लागले.
9
पण, संघ व्यवस्थापनाने काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे पुष्टी केली आहे.
10
कोहली अंतिम सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे.