IND vs ENG 3rd ODI : रोहितच्या सैनिकांकडून इंग्रजांची धुलाई, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सगळे दिग्गज फॉर्ममध्ये; धावांचा डोंगर केला उभा!
किरण महानवर
Updated at:
12 Feb 2025 05:59 PM (IST)

1
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 356 धावांचे लक्ष्य ठेवले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
भारताकडून शुभमन गिलने शानदार शतक ठोकले. शुभमन गिलने 102 चेंडूत 112 धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

3
याशिवाय श्रेयस अय्यरने 64 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले.
4
त्याच वेळी, विराट कोहलीने 55 चेंडूत 52 धावांची चांगली खेळी केली.
5
केएल राहुलने 29 चेंडूत 40 धावा केल्या.
6
आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे जवळपास सगळे दिग्गज फॉर्ममध्ये आले आहे.
7
इंग्लंडकडून लेग स्पिनर आदिल रशीद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
8
आदिल रशीदने 10 षटकांत 64 धावा देत 4 बळी घेतले.
9
याशिवाय मार्क वूडने 2 विकेट घेतल्या. तर साकिब महमूद, गस अॅटकिन्सन आणि जो रूट यांना 1-1 यश मिळाले.