Sara Tendulkar Pics : सचिनच्या लेकीची नवी इन्स्टाग्राम पोस्ट, सारानं गोव्यात केलं फोटोशूट
abp majha web team
Updated at:
17 Feb 2022 08:54 PM (IST)
1
भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगा अर्जून क्रिकेटपटू आहे. तर मुलगी सारा हीला मॉडेलिंग तसंच फिटनेची आवड आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सारा सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर ती अनेक फोटो शेअर करत असते.
3
काही दिवसांपासून ती गोव्यातील फोटो शेअर करत असून तिचे हे फोटो अतिशय सिंपल असूनही दिलखेचक आहेत.
4
आता तिने शेअर केलेले फोटो हे गोव्यातील असून तिने तसं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
5
साराच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती दिली असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
6
सारा तिच्या मित्र परिवारांच्या मालिकीच्या तसंच मोजक्या ब्रँड्सचे प्रमोशन करते
7
सारा मेकअपच नाही तर फिटनेसबाबतही तितकीच जागृत असल्याचं दिसून येतं.