Rohit Sharma Net Worth: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाई

Rohit Sharma Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 38 वा वाढदिवस आहे. रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

Rohit Sharma

Continues below advertisement
1/7
Rohit Sharma Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 38 वा वाढदिवस आहे. रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माची एकूण संपत्ती 214 कोटी रुपये आहे. मॅच फी व्यतिरिक्त टीम इंडियाचा कर्णधार आयपीएल आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
2/7
बीसीसीआयने रोहित शर्माला A+ ग्रेड करारात ठेवले आहे. अशाप्रकारे रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाला अंदाजे 7 कोटी रुपये मिळतात. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
3/7
याशिवाय रोहित शर्माला कसोटी सामन्यांसाठी 15 लाख रुपये मिळतात. तर एक वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये मिळतात.
4/7
तसेच रोहित शर्माने 1 टी-20 सामना खेळून 3 लाख रुपये कमावतो. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
5/7
रोहित शर्माचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्ससोबत करार आहे. मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला दरवर्षी 16.30 कोटी रुपये देतो.
Continues below advertisement
6/7
याशिवाय रोहित शर्माने आयपीएलमधून अंदाजे 178 कोटी रुपये कमावले आहेत. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
7/7
रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे. तसेच रोहित शर्मा स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतो. त्यामुळे हिटमॅन रोहित शर्मा करोडो रुपये कमावतो. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Sponsored Links by Taboola