Mohammed Siraj: पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. (Photo Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मद सिराजने तेलंगणा पोलीस विभागात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाचा पदभार स्वीकारला. (Photo Credit-Social Media)
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तेलंगणा सरकारने सिराजसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. (Photo Credit-Social Media)
तेलंगणा सरकारने सिराजला जमिनीसह सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता सिराजने डीएसपीची जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo Credit-Social Media)
सिराजने टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. तो टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेचा देखील भाग होता.(Photo Credit-Social Media)
सिराजच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्याला खूप मोठी रक्कम मिळणार आहे. (Photo Credit-Social Media)
मिळालेल्या माहितीनूसार, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपीची वेतनश्रेणी 58850 रुपये ते 137050 रुपये इतकी आहे.(Photo Credit-Social Media)
मूळ वेतनासोबतच सिराजला घरभाडे, वैद्यकीय भत्ता आणि प्रवास भत्ता यासह इतर प्रकारचे भत्ते मिळतील. (Photo Credit-Social Media)
सिराजने वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. पूर्वी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यांनी परिस्थितीशी झुंज दिली आणि आज या पदावर पोहचल्याने सिराजचे कौतुक होत आहे.(Photo Credit-Social Media)
सिराजने भारतासाठी 78 कसोटी विकेट घेतल्या आहेत. त्याने वनडेत 71 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 14 टी-20 विकेट्सही घेतल्या आहेत.(Photo Credit-Social Media)