Jay Shah: बीसीसीआयकडून पगार घेत नाही; तरीही जय शाह यांची कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या सर्वकाही

Jay Shah Networth: बीसीसीआयने 2019 मध्ये जय शाह यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी दिली होती.

Jay Shah Networth

1/6
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. (Image Credit-Jay Shah)
2/6
बीसीसीआयने 2019 मध्ये जय शाह यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी दिली होती. आता तुम्ही विचार करत असाल की जय शाहला बीसीसीआयकडून खूप मोठा पगार मिळत असेल, ज्यामुळे त्यांची नेटवर्थ चांगली असेल?, मात्र असे नाही. (Image Credit-Jay Shah)
3/6
मीडिया रिपोर्ट्सवरनूसार, जय शाह सचिवपदासाठी बीसीसीआयकडून कोणतेही वेतन घेत नाहीत. मात्र यानंतरही जय शाह यांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त आहे. (Image Credit-Jay Shah)
4/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह टेंपल एंटरप्राइजचे संचालक होते, जे 2016 मध्ये बंद झाले होते. रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांची कुसुम फिनसर्व्हमध्ये सुमारे 60 टक्के भागीदारी आहे.(Image Credit-Jay Shah)
5/6
जय शाह यांची एकूण संपत्ती 125-150 कोटींच्या दरम्यान आहे. जय शाह यांनी निरमा विद्यापीठातून B.Tech केले आहे.(Image Credit-Jay Shah)
6/6
उल्लेखनीय आहे की BCCI चे सचिव असण्यासोबतच जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष देखील आहेत. 2021 मध्ये ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले.(Image Credit-Jay Shah)
Sponsored Links by Taboola