IPL Umpire Salary: आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; अंपायरला किती पगार मिळतो?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयपीएल 2025 च्या हंगामाचा पहिला सामना 22 मार्चला खेळवण्यात येईल.

आयपीएलच्या या हंगामाआधी खेळाडूंचा लिलाव झाला होता. लिलावात खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला.
क्रिकेटमध्ये खेळाडूइतकेच पंचही महत्त्वाचे असतात. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना भरपूर पैसे मिळतात, पण पंचांना किती पैसे मिळतात?, जाणून घ्या...
आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच पंचांचीही भूमिका महत्त्वाची असते. पंचांचा एक निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो. खेळाडूंना खेळण्यासाठी त्यांच्या फ्रँचायझीकडून शुल्क दिले जाते, तर पंच बीसीसीआयकडून असतात. बीसीसीआयकडून पंचांना पगार दिला जातो.
आयपीएलमध्ये ग्रुप राउंडचे सामने असतात. यानंतर प्लेऑफ खेळवले जातात. शेवटी, अंतिम सामना होतो.
फील्ड पंचांना, म्हणजेच मैदानावर असलेल्या पंचांना, लीग सामन्यासाठी पंचांना जवळपास 3 लाख 46 हजार रुपये मिळतात.
निभावतात, त्यांना अंदाजे 5 लाख 20 हजार रुपये दिले जातात.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंचांना 8 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 6 लाख 94 हजार रुपये मिळतात.