मोहालीत जडेजाचा धमाका, भारताचा लंकेपुढे धावांचा डोंगर

Ravindra Jadeja

1/8
मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु (photo : Bcci)
2/8
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस (photo : Bcci)
3/8
भारताने पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला. (photo : Bcci)
4/8
रविंद्र जडेजाची 175 धावांची दमदार खेळी (photo : Bcci)
5/8
8 गड्यांच्या मोबदल्यात भारताने लंकेसमोर 574 धावांचा उभा केला डोंगर (photo : Bcci)
6/8
रविंद्र जडेजाने मोडला कपिल देवचा विक्रम (photo : Bcci)
7/8
कपिलदेवने सातव्या क्रमांकावर येऊन 170 धावांची खेळी केली होती (photo : Bcci)
8/8
सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन जडेजाने केल्या सर्वाधिक धावा (photo : Bcci)
Sponsored Links by Taboola