Elizabeth Hurley : अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेच्या फिटनेसनं वेधलं अनेकांचे लक्ष!
Elizabeth Hurley : अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले (Elizabeth Hurley) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्ट एलिझाबेथ शेअर करत असते. (photo:elizabethhurley1/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी एलिझाबेथ ऑस्ट्रियातील वेलनेस स्पामध्ये गेली होती, तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली. (photo:elizabethhurley1/ig)
त्यानंतर आता तिनं पुन्हा वर्क आऊट करण्यास सुरूवात केली आहे. सध्या एलिझाबेथ तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. (photo:elizabethhurley1/ig)
एलिझाबेथनं सोशल मीडियावर एक तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती व्हईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक फँट अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo:elizabethhurley1/ig)
या फोटोला एलिझाबेथनं कॅप्शन दिलं, 'हॅलो फ्रॉम विवामायर वर्थ' विवामायर वर्थ हे ऑस्ट्रियातील लेक वर्थरसीचे वैद्यकीय आरोग्य रिसॉर्ट आहे. (photo:elizabethhurley1/ig)
एलिझाबेथच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मेक-अप आर्टिस्ट सॅन्डी लिंटरनं देखील तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. (photo:elizabethhurley1/ig)
पायाला झालेल्या दुखापतीनंतर एलिझाबेथनं फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. ती ऑस्ट्रियामधील स्पा सेंटरमध्ये गेली. या सेंटरमध्ये तिनं आराम केला. एका मुलाखतीमध्ये एलिझाबेथनं सांगितलं, 'विवामायर स्पामध्ये मला आराम करायला मिळाला. ' पायला दुखापत झाल्यामुळे या स्पामध्ये असताना एलिझाबेथनं पायावर भार देणं टाळलं. (photo:elizabethhurley1/ig)