ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

Election Results 2024

MAHARASHTRA  (288/288)To Win - 145
236
BJP+
48
INC+
04
OTH
JHARKHAND  (81/81)To Win - 41
24
BJP+
56
JMM+
01
OTH
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: सलमान आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सोनाक्षीनं दिली प्रतिक्रिया..

PHOTO: सलमान आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सोनाक्षीनं दिली प्रतिक्रिया..

abp majha web team Updated at: 05 Mar 2022 12:25 PM (IST)
1

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचा काही दिवासांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये सलमान हा सोनाक्षीला अंगठी घालताना दिसत आहे. त्यामुळे सलमान आणि सोनाक्षीनं गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. (photo:aslisona/ig)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

या प्रश्नाचं आत्ता सोनाक्षीनं उत्तर दिलं आहे. सलमान आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली. (photo:aslisona/ig)

3

व्हायरल झालेल्या फोटोबद्दल सोनाक्षी म्हणाली, 'तुम्ही सर्व वेडे आहात का? एडिट केलेला फोटो तुम्हाला कळत नाही?' व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनाक्षी ही रेड कलरची साडी, गोल्ड ज्वेलरी आणि सिंदूर अशा लूकमध्ये दिसत आहे. तर सलमान हा व्हाईट शर्ट आणि क्रिम कलरचा ब्लेजर अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo:aslisona/ig)

4

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील सोनाक्षी आणि सलमान खान यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दोघांच्या अफेअरबाबत त्यावेळी चर्चा सुरू होत्या. (photo:aslisona/ig)

5

सोनाक्षीसोबतच सलमान खानचं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि ऐश्वर्या राय या अभिनेंत्रीसोबत देखील नाव जोडण्यात आलं होतं. (photo:aslisona/ig)

6

लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (photo:aslisona/ig)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.