IND vs WI ODI Matches: भारतीय मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारे वेस्ट इंडिजचे गोलंदाज
abp majha web team
Updated at:
29 Jan 2022 03:12 PM (IST)

1
भारतीय मैदानावर सर्वात यशस्वी ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कॉर्टनी वॉल्स आहेत. कॉर्टनी वॉल्स यांनी 17 वनडे सामन्यात 23 विकेट घेतल्यात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
रवी रामपाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवी रामपालने 9 वनडे सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.

3
पॅट्रिक पीटरसनने 7 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.
4
विवियन रिचर्ड्स यांनी 15 सामन्यात 20 विकेट घेतल्यात.
5
कार्ल हुपरने 24 सामन्यात 15 विकेट घेतल्यात.
6
विंस्टन बेंजामिनने 12 सामन्यात 14 विकेट घेतल्यात.
7
केमर रोच याने 10 सामन्यात 13 विकेट मिळवल्यात.
8
अष्टपैलू मारलोन सॅमुअल्सने 28 सामन्यात 12 विकेट मिळवल्या आहेत.