MS Dhoni: 'एमएस धोनीसोबतचं नातं म्हणजे भलामोठा डाग'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दक्षिण अभिनेत्री राय लक्ष्मी 2008-2009 दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. या काळात दोघेही अनेकदा एकत्र दिसले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहेंद्रसिंग धोनी आणि राय लक्ष्मी आयपीएल 2009 मध्ये एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय महेंद्रसिंग धोनीनेही राय लक्ष्मीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
राय लक्ष्मीने 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नातेसंबंधावर पहिल्यांदाच मौन सोडले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
राय लक्ष्मी म्हणाली की, महेंद्रसिंग धोनीसोबत माझे नातं म्हणजे एक मोठा डाग आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
एमएस धोनी आणि राय लक्ष्मी यांच्यात करिअरमुळे दोघांमध्ये अंतर वाढल्याचे सांगण्यात येते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राय लक्ष्मीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर साक्षीशी लग्न केले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)