Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित
![Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/13c75f2925817b01a37f92fdcc3166baef5a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/d9e2048a583e63672bdc6e1d2eac1b4210b03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
स्वत: सुनील शेट्टी यानेच राहुल आणि आथियाच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
![Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c5faf283c09226c8ad0832a0e30c63b4beac0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
अथिया आणि राहुल लवकरच लग्न करणार आहेत.
अथियाने खंडाळा येथील वडिलांच्या घरी ग्रॅण्ड लग्नसोहळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
. सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यात एक आलिशान बंगला आहे. अथियाला खंडाळ्याच्या याच बंगल्यावर विवाहसोहळा पार पाडायचा आहे.
खंडाळ्यातील डोंगरांच्या मधोमध असलेला सुनील शेट्टीचा हा बंगला एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही.
चाहत्यांना असेही वाटते की केएल राहुल आणि अथियाच्या लग्नासाठी हे योग्य ठिकाण आहे.
अद्याप लग्नाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि केएल राहुल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत.
सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
लवकरच दोघांच्याही चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे.