अमरावतीत ग्रीन रन मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतुन ग्रीन रन प्रतियोगीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात धावणे आणि सायकलींगची स्पर्धा आज अमरावतीच्या जोग स्टेडीयम सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती.
21 किलो मीटर धावणे पुरुष 1) ललित गावंडे 2) अशोक दहिकर 3) अभिनव तायडे 21 किलो मीटर धावणे महिला 1) अश्विनी नांदणे 2) रोही पिंजारी 3) दर्शना मोहता
तसेच सायकलींग स्पर्धेमध्ये 172 किमीसाठी एकुण 768 स्पर्धकांनी प्रत्यक्ष भाग घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी स्वतः 72 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून स्पर्धा पुर्ण केली.
10 किलो मीटर धावणे पुरुष 1) प्रशिक थेटे 2) गणेश वाघ 3) रोहित सूर्यवंशी 10 किलो मीटर धावणे महिला 1) दीप्ती काळमेघ 2) भक्ती काळमेघ 3) सपना भुरे
5 किलो मीटर धावणे पुरुष 1) अजय दहिकर 2) पवन चुटे 3) रोहित कपूर 5 किलो मीटर धावणे महिला 1) वैष्णवी नवले 2) कांचन आम गिरे 3) काजल मंडले
42 किलोमीटर धावणे पुरुष 1) प्रवीण ढवळे 2) राजेश कोचे 3) लोकेश बुंदेले 42 किलो मीटर धावणे महिला 1) ज्योति प्रथमी 2) राधिका धर्माळे 3) अलका जोशी
ग्रीन रन स्पर्धेमध्ये एकुण 3073 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. 5 किलो मीटर धावणे मेन 1) अजय दहिकर 2) पवन चुटे 3) रोहित कपूर 5 किलो मीटर धावणे महिला 1) वैष्णवी नवले 2) कांचन आम गिरे 3) काजल मंडले
72 किलो मीटर धावणे महिला 1) भूमिका कळमकर 2) अस्मिता सोनी 72 किलो मीटर धावणे पुरुष 1) गजानन पटोरकर 2) जनार्दन कतुल 3) स्वामीनाथन 4) भूषण तारक 5) रुपेश मोहिते 6) डॉ. हरी बालाजी 7) भारत मलानी 8) संजीव मोहता
तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुद्धा 72 किमी सायकलींग स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन स्पर्धा पुर्ण केली.
72 किलोमीटर सायकलिंग पुरुष 1) महेश मेशकर 2) सुमित बाडे 3) योगेश चव्हाण 172 किलोमीटर सायकलिंग पुरुष 1) शुभम झगडे 2) गोपी यादव 3) निशांत गुप्ता
72 किलोमीटर सायकलिंग महिला 1 ) अश्विनी मानेकर 2) वैशाली बनारसे 3) रूपाली चाफले 172 किलोमीटर सायकलिंग महिला 1) सृष्टी शिवणकर 2) किती ब्राबीया 3) त्रिवेणी बेंद्रे
10 किलो मीटर धावणे पुरुष 1) प्रशिक थेटे 2) गणेश वाघ 3) रोहित सूर्यवंशी 10 किलो मीटर धावणे महिला 1) दीप्ती काळमेघ 2) भक्ती काळमेघ 3) सपना भुरे
ग्रीन रन स्पर्धेमध्ये एकुण 3073 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
अमरावती जिल्ह्यातील तालुका स्तरावर चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, मोशी, वरुड, अचलपुर, अंजनगाव, धारणी, चिखलदरा, तिवसा, धामनगाव, दर्यापुर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली येथे धावण्याच्या स्पर्धेमध्ये 2305 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यात धावण्याच्या स्पर्धेमध्ये 72 किलोमीटर, 42 किमी, 21 किमी, 10 किमी, 5 किमी या विविध स्पर्धेत 625 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -