मुलीच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शेट्टी-कुंद्रा कुटुंबासह पोहचली सिद्धिविनायक चरणी, पहा फोटो

(PHOTOS- MANAV MANGALANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संपूर्ण कुटुंबाने येथे एकत्रित पोज दिली. हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल की कुटुंब असावे तर असे.

आज शिल्पा मंदिरात पोहोचली तेव्हा तिच्यासोबत बहीण शमिता शेट्टीही होती.
गेल्या वर्षी, त्यांनी आनंदाची बातमी दिली की त्याच्या घरी लहान परी येणार आहे.
एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले की ती व तिचा नवरा बर्याच काळापासून दुसर्या मुलासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, आजारपणामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. यानंतर त्यांनी सेरोगेसीबद्दल विचार केला.
शिल्पासाठी समीशा खूप खास आहे. समीशाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.
शिल्पाने आपल्या मुलीला कडेवर उचलून खूप पोज दिल्या.
राज कुंद्रा मुलाचा हात धरून दिसला तर शिल्पाने तिच्या मुलीला कडेवर उचलून घेतलं होतं.
हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल 'पिक्चर परफेक्ट'. येथे शिल्पाचा मुलगा वियान विक्ट्रीचे चिन्ह दाखवताना दिसला.
शिल्पाची मुलगी समीशाचा जन्म गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी झाला होता. आज या खास दिवशी शिल्पा आपल्या मुलीसह आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक चरणी आली.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आज आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. शिल्पाच्या कडेवर असलेली तिची मुलगी समीशा शेट्टी कुंद्राने आपल्या क्यूटनेसने इथल्या प्रत्येकाचे मन जिंकले. शिल्पासोबत तिची बहीण शमिता शेट्टी, पती राज कुंद्रा, मुलगा विआन कुंद्रा, आई सुनंदा आणि सासू-सासरे होते. फोटो पहा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -