Nora Fatehi : नोरा फतेहीचा वाळूच्या समुद्रात जलवा! पहा फोटो
नोरा उत्कृष्ट नृत्य कौशल्य आणि जबरदस्त सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना घायाळ करताना पाहायला मिळेत. (Photo Credit - instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक फोटोमध्ये तिच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवर नोराला 22 दशलक्षांहून अधिक लोक फोलो करतात. (Photo Credit - instagram)
फोटोंमध्ये नोराचे डोळे खूप बोलके असतात. त्यामुळे काही बोलण्याची गरजच पडत नाही. तिचे डोळेच सांगून जातात तिला काय हवं नको ते? (Photo Credit - instagram)
विमानतळापासून कोणत्याही विशेष पार्टीपर्यंतचा नोराचा लूक पाहण्यासारखा असतो. (Photo Credit - instagram)
डान्सिंग क्वीन तर नोरा आहेच. पण, आता तिच्या अदांमुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे. (Photo Credit - instagram)
आपले केस मोकळे सोडायला नोराला फार आवडते. त्यामुळे बऱ्याचवेळा ती मोकळ्या केसांमध्ये दिसली आहे. (Photo Credit - instagram)
कोणीतरी उगाच म्हटलं नाही, तेरे हुस्न को नकाब की ज़रुरत ही क्या है, न जाने कौन रहता होगा होश में तुझे देखने के बाद. (Photo Credit - instagram)
मग तो लाल पोषाख असो वा अन्य एखादा रंग.. नोरावर सूट न करणारे कपडे कदाचितचं असेल. सहसा, कपडे लोकांचे सौंदर्य वाढवतात. मात्र, नोराचे व्यक्तिमत्व असे आहे जे त्या कपड्यांचे सौंदर्य वाढवते. (Photo Credit - instagram)
तिच्या इंस्टाग्रामवर नोरा डान्स व्हिडिओंबरोबरच आपले फोटोही शेअर करत असते. भारतीय असो की अरब ती कोणत्याही वस्त्रांमध्ये उठून दिसते. (Photo Credit - instagram)
नोरा फतेही केवळ नृत्यसाठी नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही प्रसिद्ध आहे. जिथे नोरा आहे तिथं तिच्या सौंदर्याची चर्चा होणार नाही असे कधी झालं नाही. (Photo Credit - instagram)
नोरा पिवळ्या वाळूवर काळ्या रंगाची जादू दाखवताना दिसत आहे. मात्र, ही जादू पाहणाऱ्यावर दिसत आहे. (Photo Credit - instagram)
नोरा फतेही (Nora Fatehi) हिला वाळवंटातील राणी का म्हटलं जाते ते या फोटोंमुळे सिद्ध होत आहे. वाळूच्या समुद्रात उभ्या असलेल्या नोराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. (Photo Credit - instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -