बॉलिवूड अभिनेत्रींचे क्लासी विंटर लूक चर्चेत
प्रियंकाच्या विंटर वॉर्डरोबमध्ये बेसिक डेनिम जीन्सचा समावेश आहे. ज्यामुळे ती विंटरमध्येही स्टायलिश लूक कॅरी करते. (Pic credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेमध्ये राहणारी प्रियांका चोप्रा आपल्या स्टायलिश विंटर लूकसाठी ओळखली जाते. लेदर जॅकेट आणि वुलन स्कार्फमध्ये प्रियंकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला होता. (Pic credit: Instagram)
परिणीती चोप्रा थंडीपासून बचाव करण्यासाठी लेदर आउटफिट्स वेअर करते. (Pic credit: Instagram)
कतरिना कैफने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विंटर लूकमध्ये दिसून येत आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विंटर लूकमध्ये कतरिना ऑरेंज लोअर आणि टी-शर्टसोबत आर्मी प्रिंटच्या ओव्हरसाइज्ड जॅकेटमध्ये दिसत आहे. (Pic credit: Instagram)
कतरिना याआधीही अनेकदा फॅशनेबल विंटर आउटफिट्समध्ये दिसून आली आहे. ओवरसाइज्ड स्वेट शर्टसोबत लेदर पॅन्ट्समध्ये कतरिनाचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला होता. (Pic credit: Instagram)
कंगना रनौतच्या विंटर वॉर्डरोबमध्ये स्टायलिश ट्रेंच कोट आणि स्कार्फचा समावेश आहे. (Pic credit: Instagram)
ब्लू डेनिम आणि टी-शर्टचं जॅकेट आणि लॉन्ग बूट्समध्ये जान्हवी कपूर विंटरमध्येही क्लासी लूक कॅरी करते. (Pic credit: Instagram)
लेदर टाइट ब्लॅक पँट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दीपिकाचा स्टनिंग विंटर लूक काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. (Pic credit: Instagram)
बेसिक व्हाइट क्रॉप टॉप आणि जीन्सवर दीपिकाने थंडीपासून वाचण्यासाठी बॉम्बर जॅकेट वेअर केलं आहे. (Pic credit: Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -