Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात तिरंगी सजावट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरही तिरंगी उपरणं घालण्यात आलं आहे.
तिरंग्याची सजावट करताना झेंडू आणि शेवंती या फुलांचा, तसेच कामिनीच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देश तिरंगी आनंदात न्हाऊन निघत असताना विठुरायाही तिरंगी रंगात रंगला आहे.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विठुरायाच्या मंदिरात केलेली ही मनमोहक सजावट 26 जानेवारीला विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
देवाचे पुण्यातील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही फुलांची सजावट करत सेवा दिली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -