Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा
![Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/10031428/rajeev-kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार विधीनुसार करण्यात आले. ते पंचतत्वात विलीन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/10031421/rajeev-kapoor1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
यावेळी कपूर कुटुंबातील सर्व सदस्य राजीव कपूर यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
![Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा Rajeev Kapoor Funeral: राजीव कपूर यांच्या अंत्ययात्रेत एकवटले कपूर कुटुंबीय, पुतणे रणबीर कपूरने दिला खांदा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/10031411/rajeev-kapoor2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
आपल्या काकांच्या निधनाची माहिती रणबीर कपूरला समजताच तो तातडीने आई नीतू कपूर यांच्यासह तिथे पोहोचला.
अंतिम यात्रेत राजीव कपूर यांचा पुतण्या रणबीर कपूरने खांदा दिला.
या वयात त्यांना एका वर्षाच्या दोन मोठे धक्के बसले आहेत. प्रथम भाऊ ऋषि कपूर यांचे निघून जाणे आणि आता राजीव कपूर यांचे 10 महिन्यांच्या आत निधन झाले आहे.
यावेळी लोक रणधीर कपूर यांना आधार देताना पाहायला मिळाले. 73 वर्षीय रणधीर स्वत: आधाराशिवाय चालू शकत नाही.
अंतिम यात्रेमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब सहभागी झाले होते. मोठा भाऊ रणधीर कपूर यांना घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.
राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांच्या निधनानंतर दिवसभर त्यांच्या निवासस्थानी बॉलिवूड सेलीब्रिटींची गर्दी होती. कुटुंबीय, ओळखीचे आणि मित्र त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -