PHOTO : पुण्यात पावसाचा धुमाकूळ, पोलिस स्टेशन, कोविड सेंटर पाण्यात, मोठं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2020 07:50 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरलं.
3
प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.
4
5
6
पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशन पाण्यात गेलं होतं.
7
8
काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे.
9
यामुळं कर्मचाऱ्यांनी टेबलवर बसून आपलं कर्तव्य पार पाडलं.
10
11
नेहरु वस्तीतल्या घरांमध्ये अजूनही पाणी आहे. पाणी बाहेर काढण्याचं काम सुरु आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -