In Pics : प्रियंका गांधींना 'चहाचा मळा' सत्तेपर्यंत पोहचवणार का?

मागील निवडणुकीत कॉंग्रेसने 122 जागा लढवल्या आणि केवळ दोन जागा जिंकल्या. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा कॉंग्रेस पक्षाचा मुख्य अजेंडा म्हणून स्पष्ट केला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2 मार्च आणि 1 एप्रिलला रोजी आसामच्या 126 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या की चहा लागवड कामगारांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी मी कधीच विसरणार नाही.
निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनीही आज सधारू टी इस्टेटमध्ये महिला मजुरांशी चर्चा केली.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आसाममध्ये चहाच्या मळ्यात चहाची पानं वेचली
निवडणुकीच्या तोंडावर आसामच्या दौऱ्यावर असलेल्या प्रियंका आज सकाळी चहाच्या मळ्यातल्या मजुरांच्या वेशात दिसल्या.
कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरही त्यांची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. प्रियंका गांधींच्या आसाम दौर्याचा हा दुसरा दिवस आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -