PHOTO | पातुल्डा पठारावर निसर्गाची अतिसुंदर रंगांची उधळण
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2020 08:48 PM (IST)

1
हा परिसर नेहमीच डोळ्याला भूरळ घालणारा आहे. हे मनमोहक फोटो आपल्या कॅमेरात टिपले आहेत ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी.
2
मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे.
3
रोज सायंकाळी अशा प्रकारचा निसर्ग या ठिकाणी पहायला मिळतो.
4
या परिसराला निसर्गानं भरभरुन दिलं आहे.
5
पातुल्डा पठारावर निसर्गाची अतिसुंदर रगांची उधळण ....
6
सायंकाळच्या वेळी या परिसराला केशरी रंगाची शालू पांघरल्याचा भास होतोय.
7
निसर्गाचा हा आगळा वेगळा अविष्कार पाहून तुमचे डोळे नक्की तृप्त होतील.
8
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा वनपरिक्षेत्राच्या पातुल्डा पठाराला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य लाभलंय.