PHOTO | माझे जीवन हाच माझा संदेश- महात्मा गांधी
'अहिंसा हे दुर्बलाचे नव्हे तर शुराचे शस्त्र आहे'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मौन सगळ्यात सशक्त भाषण आहे, हळूहळू लोक तुमचे ऐकायला लागतील.'
'तुम्ही आज काय करता त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.'
'जर तुम्ही रामासारखे वागू शकत नसाल तर तुमच्या रामायणपठणाला काहीच अर्थ नाही.'
'आनंद तेव्हाच मिळतो. ज्यावेळी तुम्ही जो विचार करता, जे बोलता आणि जे कृतीत आणता.. ते सामंजस्याने केलेले हवे.'
'जग बदलण्यासाठी खूप काही मोठं करायची गरज नाही... काही गोष्टी शांततेनेही होऊ शकतात'
'असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.'
'पहिला ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुम्हाच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल'
'तुम्हाला जो जगात बदल झालेला पाहायचा आहे त्याची सुरुवात स्वतः पासून करा'
'हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -