Nora Fatehiचे इन्स्टाग्रामवर 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स; व्हिडीओ शेअर करत मानले आभार
Nora Fatehi आपला डान्स आणि आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोराने यानिमित्ताने फॅन्ससाठी एक स्पेशल व्हिडीओही तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नोराने आपल्या मित्रांसोबत केकही कापला आहे.
Photo Credit : @norafatehi/Instagram
Photo Credit : @norafatehi/Instagram
या गाण्याला युट्युबवर 150 मिलियनहूनही जास्त व्ह्यू मिळाले असून या गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
तसेच गायक गुरु रंधावा आणि नोरा फतेहीचं सुपरहिच गाण 'नाच मेरी रानी' अद्यापही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
नोराने इन्स्टाग्रामवर लिहिलं; 'आम्ही करुन दाखवलं, माझे इन्स्टाचे चाहते आणि मला सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. ही फक्त एक सुरुवात आहे.'
नोरा फतेहीचे 2 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलं आहे. त्याचसोबत नोराने आपल्या फॅन्सना थँक्यू म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -