In Pics : बाहुबली फेम राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांच्या लग्नाचे खास फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2020 03:14 PM (IST)

1
राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा 8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हैदराबादमधील रामा नायडू स्टुडिओमध्ये त्यांचा विवाह झाला.

3
मिहिकाची आई बंटी बजाज यांनी लग्नाची सजावट केली होती.
4
राणा-मिहिकाचे लग्न तेलगू आणि मारवाडी पद्धतीने झाले.
5
सुपरस्टार राम चरण पत्नी उपासनासह लग्न सोहळ्यास उपस्थित होता.
6
लग्नामंतर राणा डग्गुबती आपल्या कुटुंबासोबत फोटो काढला
7
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 30 नातेवाईक उपस्थित होते. सर्व नातेवाईकांना मास्क घालणे बंधनकारक होते.
8
नववधूच्या पोशाखात मिहीका सुंदर दिसत होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -