Pandharpur Maghi Yatra Festival : माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न
माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात वतीने आकर्षक फुलांची आरास करण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या
मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली.
श्री विठ्ठलाची पुजा मंदीर समितीच्या सदस्या अँड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली
रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली
मंदिर परिसराची बॉम्ब शोधक श्वान पथकाने तपासणी केली असून प्रशासन उद्याच्या माघी एकादशीला सज्ज झाले आहे.
मंदिर परिसरात कोणत्याही भाविकाने पोचू नये यासाठी लोखंडी बरेगेंटिंग करण्यात येत आहे.
माघी यात्रेला भाविक नसले तरी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यंदा कोरोनामुळे माघी यात्रा भाविकांसाठी रद्द जरी झाली असली तरी विठ्ठल मंदिरात मात्र या सोहळ्यासाठी सर्व प्रकारची तयारी जोरदार सुरु आहे.
माघी यात्रेसाठी आज रात्री बारा वाजेपासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर व शेजारील 10 गावात संचारबंदी लागू केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -