Trending : बांधकाम सुरु असलेली इमारत झाकली जाते हिरव्या कपड्यात; कारण माहितीये
अनेकांना हा प्रश्न पडला असे की बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकण्यासाठी हिरव्या रंगाच्या कापडाचा वापर का केला जातो?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइमारतीचं बांधकाम सुरू असतं त्या इमारतीच्या परिसरात सतत धुळ आणि सिमेंट उडत असते.
सिमेंट आणि धुळीचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना होऊ शकतो.
उडणाऱ्या धुळीचा त्रास लोकांना होऊ नये म्हणून बिल्डींग ही हिरव्या रंगाच्या कापडानं झाकली जाते.
काळ्या, पांढऱ्या किंवा इतर वेगळ्या रंगाच्या कापडाचा वापर बिल्डींग झाकण्यासाठी का केला जात नाही? असेल प्रश्न अनेकांना पडला आसेल. त्यामागे एक खास कारण आहे.
हिरवा रंगा हा जास्त अंतरावरून पाहिला तरी ठळक आणि स्पष्ट दिसतो. तसेच रात्री थोडा प्रकाश असताना देखील हा रंग ठळकपणे दिसतो.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात.
कर्मचाऱ्यांचे लक्ष उंचीवर असताना विचलित होऊ नये यासाठी हिरव्या रंगाच्या कापडानं इमारत झाकली जाते.
सं ही म्हटलं जातं की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडे अनेक लोक पाहतात त्यामुळे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते.