JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
JCB full form : जेसीबीचा फुल फॉर्म काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या घडीला जेसीबी या मशीनची लोकप्रिय मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
भारतात सध्या जेसीबी मशीन बांधकाम व्यावसायिकांपासून शेती क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
मात्र, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत लोकप्रिय असलेल्या जेसीबी मशीनचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
जेसीबी ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीकडून मोठी उपकरण तयार केली जातात.
जेसीबी मशीनचा उपयोग खोदकाम, बांधकाम करताना किंवा जुन्या इमारतीसाठी पाडतानाही केला जातो.
Joseph Cyril Bamford असा जेसीबीचा फुलफॉर्म आहे.
हे एका ब्रिटीश कंपनीचे नाव आहे, 1945 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा या कंपनीला कोणतेही नाव देण्यात आले नव्हते.
सुरुवातीला ही मशीन पांढऱ्या आणि लाल रंगामध्ये बनवण्यात येत होती. मात्र, त्यानंतर तिचा रंग पिवळा करण्यात आला.