Tembhi Naka Dahi Handi : गोविंदा रे गोपाळा... ठाण्यातील मानाची टेभी नाका दहीहंडी, मुख्यमंत्री शिंदेंसह अभिनेत्री श्रद्धा कपूरची उपस्थिती
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीसाठी टेंभीनाका येथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Tembhi Naka Dahi Handi Celebration
1/9
या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.
2/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सत्तांतरावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही 50 थर लावले, आपण जाऊया लवकरच गुवाहाटीला जाऊया असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरखळी दिली आहे.
3/9
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
4/9
मुंबईसह ठाण्यातही मानाच्या दहीहंडी उत्सावाला सुरुवात झाली आहे.
5/9
ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेची दहीहंडी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते.
6/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीसाठी टेंभीनाका येथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे
7/9
या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
8/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारने जाहीर केलेल्या नव्या घोषणा आणि योजनांचा पुनरुच्चार केला.
9/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, दहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. पुढील वर्षीपासून प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
Published at : 19 Aug 2022 03:47 PM (IST)