Solapur Protest: सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, पुणे-सोलापूर महामार्ग मराठा क्रांती मोर्चाने रोखला
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
01 Nov 2023 03:26 PM (IST)
1
आंदोलकांनी (Maratha Reservation Protest) पुणे-सोलापूर महामार्ग रोखला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे.
3
वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या शिवाय अनेक नागरिकदेखील वाहतूक कोंडीत अडकले होते
4
अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. महामार्गावर टायरची जाळपोळ केली
5
रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं
6
अग्निशमन दल आणि पोलिसांनी मिळून आग विझवली आहे
7
वाहतूक जवळपास अर्ध्या तासानंतर सुरु झाली आहे
8
परिसरात धूराचे लोट पसरल्याचं बघायला मिळत आहे.
9
त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.