Ram Lalla Ayodhya : रामरायाचं तेजस्वी रुप; घरबसल्या घ्या दर्शन!
प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज लाखो लोक अयोध्येत येत आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
आता मोठ्या संख्येने लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येत रामराज्य परतलं. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
यावेळी प्रभू श्रीरामाच्या तेजस्वी मूर्तीची अयोध्येतील मंदिरात विधीवत स्थापना करण्यात आली. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क होत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून जातो. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं. रामललाचे कपडे आणि दागिने त्यांच्या दैवी रूपाला अधिक तेज देत आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, प्रभू श्रीरामाचा मुकुट सोन्याचा आहे. त्यात माणिक, पाचू आणि मोती बसवण्यात आले आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)
प्रभू श्रीरामाच्या कानातल्यांमध्ये सोनं, हिरे, माणिक आणि पाचूही जडवले आहेत. तसेच, प्रभू श्रीरामाच्या गळ्यातही अनेक हिरे आणि दागिने घालण्यात आले आहेत. (Photo Credit : Twitter/ @ShriRamTeerth)