Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान, बागेतील हजारो आंबे गळून पडले
गणेश म्हाप्रळकर
Updated at:
12 May 2024 03:25 PM (IST)
1
रायगडला अवकाळी पावसाचा फटका बसलाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
3
या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय.
4
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबे गळून पडलेत.
5
या अवकाळी पावसामुळे आंबा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
6
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोरे यांच्या बागेतील हजारो आंबे गळून पडले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण बागेच होत्याचं नव्हतं झालं.
7
पावसात आंब्याच्या झाडाच्या फांद्या देखील तुटून पडल्या त्यामुळे शेतकरी मोरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला
8
शेतकरी आता हतबल झाले आहेत