Pune Accident: हडपसरमध्ये मोठा अपघात; कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं चार रिक्षांना उडवलं, एकाचा मृत्यू
पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला आहे. एका कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली आहे.
Continues below advertisement
accident
Continues below advertisement
1/8
पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात झाला आहे. एका कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं एकाच वेळी चार रिक्षांना धडक दिली आहे.
2/8
या भीषण अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
3/8
कॉन्क्रिट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत.
4/8
हा अपघात सकाळी सहाच्या सुमारास घडला. सोलापूरवरून भरधाव वेगाने हा कॉन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता.
5/8
आडवी आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी मिक्सर ट्रकने वळण घेतलं.
Continues below advertisement
6/8
त्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटला.
7/8
ट्रकने या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली
8/8
हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला.
Published at : 29 Sep 2022 08:52 PM (IST)