Pune Traffic Jam : तासाभराच्या पावसाने पुणेकर हैराण; अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा

पुण्यात काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली.

pune traffic

1/8
पुण्यात काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली.
2/8
अचानक पावसाने हजेरी लावल्याने पुण्यातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.
3/8
शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
4/8
जंगली महाराज रोडवरदेखील वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या.
5/8
संगमवाडीकडून शिवाजीनगरला जाणाऱ्या पुलावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
6/8
त्यामुळे पुणेकर बराच वेळ खोळंबले होते.
7/8
संध्याकाळच्या वेळी रोजच अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी बघायला मिळते मात्र तासभर झालेल्या पावसाने पुणेकरांचा मनस्ताप झाला.
8/8
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले होते.
Sponsored Links by Taboola